काळ्या वेलचीचे सेवन केल्यास काय होईल?

तुम्ही हिरवी वेलची खाल्ली असेलच, पण आता जाणून घ्या काळी वेलची खाल्ल्याने काय फायदे होतात-

Webdunia

पोटाशी संबंधित समस्यांवर याचा वापर फायदेशीर मानला जातो.

Webdunia

हे रक्तदाब नियंत्रित ठेवते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा रक्तदाबाचा त्रास होत नाही.

Webdunia

हिरड्यांचा संसर्ग रोखण्यासाठी हे उपयुक्त आहे.

Webdunia

तोंडातून दुर्गंधी येण्यासारख्या समस्येपासून मुक्ती मिळते.

Webdunia

किडनी साफ करण्यासाठी हे गुणकारी मानले जाते.

Webdunia

लघवीच्या आजारांवरही हे फायदेशीर आहे.

Webdunia

याच्या वापराने त्वचा सुंदर आणि तजेलदार राहते.

Webdunia

फुफ्फुसाचा संसर्ग रोखण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे. अस्थमा आणि दमा मध्ये फायदेशीर.

Webdunia

त्याचे अतिसेवन हानिकारक आहे. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

Webdunia