Cashew Side Effects काजूचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक
webdunia
3-4 काजूमध्ये सुमारे 163 कॅलरीज आणि अनसैचुरेटेड फॅट्स असतात, त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी काजूचे सेवन कमी प्रमाणात करावे
webdunia
काही लोकांना काजूच्या सेवनाने ऍलर्जी होते, जसे की श्वास लागणे किंवा त्वचेवर पुरळ उठणे इ.
webdunia
काजूचे जास्त सेवन केल्याने पोट खराब होऊ शकते
webdunia
ज्यांना डोकेदुखी आणि मायग्रेनची समस्या आहे त्यांनी जास्त प्रमाणात काजूचे सेवन करू नये
webdunia
यामध्ये असलेले अमीनो अॅसिड डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास वाढवतं
webdunia
काजूचे जास्त सेवन केल्याने उच्च रक्तदाब होऊ शकतो, कारण त्यात सोडियम मोठ्या प्रमाणात आढळतं
webdunia