Janmashatmi 2023 : मुंबईतील प्रसिद्ध दहीहंडी

मुंबईतील दादर येथे गुरुवारी जन्माष्टमीचा सण साजरा करण्यात आला

Girish Srivastav

मुंबईत दहीहंडीची धूम

Girish Srivastav

सर्वत्र दहीहंडीचा उत्साह

Girish Srivastav

दादर येथे जन्माष्टमी उत्सवाचे वातावरण

Girish Srivastav

मातीचे भांडे दही भरून दोरीवर टांगले गेले

Girish Srivastav

पिरॅमिड बनवून हंडी फोडण्याचा प्रयत्न

Girish Srivastav

थरावर थर लावत दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न

Girish Srivastav

गोविंदांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण

Girish Srivastav

मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो

Girish Srivastav