Salad Mistakes सॅलड खाताना या चुका टाळा

या चुकांमुळे आपल्या शरीराला सॅलडमध्ये असलेले पोषक तत्व पूर्णपणे मिळत नाहीत

webdunia

रात्री फ्रूट सॅलड खाऊ नका

काकडी टोमॅटो एकत्र खाऊ नका

टोमॅटो काकडीत दही घालू नका

सॅलडमध्ये चीज वापरू नका

सॅलडमध्ये मियोनीज वापरू नका

सॅलडमध्ये मीठ आणि चाट मसाला घालू नका

जेवणाच्या अर्धा तास आधी सॅलड खा