दुधी भोपळ्याचा रस सेवन करताय ? ७ तोटे जाणून घ्या Lauki Juice

अनेक वेळा लौकी लवकर वाढावी म्हणून त्यात इंजेक्शन्स दिली जातात. त्यामुळे त्याचा रस पिणे हानिकारक ठरू शकते

कच्च्या दुधी भोपळ्याचा किंवा ज्यूस प्यायल्याने पोटाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात

दुधी भोपळ्याचा रस जास्त प्रमाणात सेवन केल्याने लूज मोशन आणि उलट्या यासारख्या समस्या उद्भवू शकतात

ज्यूस बनवताना स्वच्छतेची विशेष काळजी घेतली नाही, तर बॅक्टेरियाचा संसर्गही होऊ शकतो.

त्याचा रस मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकतो

लौकीचा रस कडू असतो, तो प्यायल्याने काही लोकांमध्ये ऍलर्जी, खाज सुटणे, चेहऱ्यावर किंवा हात-पायांवर सूज येऊ शकते

दुधी भोपळ्याची प्रकृती थंड असते, त्यामुळे काही लोकांसाठी ते हानिकारक ठरू शकतं

डिस्क्लेमर : कोणतेही घरगुती उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा