आले हिवाळ्यात चहामध्ये टाकण्यात येते. हिवाळ्यात आले आरोग्यासाठी चांगले असले तरी या 9 लोकांनी अद्रकाचे सेवन करू नये.

Webdunia

गर्भधारणेदरम्यान आल्याचे सेवन चांगले नाही.

Webdunia

दुबळ्या लोकांनीही याचे कमी प्रमाणात सेवन करावे.

Webdunia

रक्त संबंधित समस्या असल्यास आल्याचे सेवन टाळा.

Webdunia

पित्ताशयात खडे असले तरीही आले खाणे टाळा.

Webdunia

शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतर आले अजिबात खाऊ नका.

Webdunia

हायपर अॅसिडिटी असल्यास आले खाऊ नका. आले तुमच्या आतील ऍसिड वाढवू शकते.

Webdunia

पोटाचा कोणताही आजार असल्यास आल्याच्या गरम प्रभावाने पोटाचे आजार वाढू शकतात.

Webdunia

जास्त प्रमाणात आले खाल्ल्याने हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला हृदयाचा त्रास असेल तर खाऊ नका.

Webdunia

जास्त प्रमाणात आले खाल्ल्याने तुमच्या डोळ्यात कोरडेपणा येऊ शकतो.

Webdunia