हे यलो फ़ूड या 4 लोकांसाठी विषासारखे आहे

लिंबू पाणी आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, परंतु काही लोकांसाठी ते हानिकारक असू शकते. स्वतःचे संरक्षण कसे करायचे ते जाणून घ्या

लिंबाचा रस आम्लयुक्त असतो, ज्यामुळे ॲसिडिटी वाढू शकते.

ज्यांना ॲसिडिटीची समस्या आहे त्यांनी लिंबू पाणी टाळावे.

लिंबू ॲसिड दात इनेमलला खराब करू शकते.

जर तुमचे दात संवेदनशील असतील किंवा त्यांना दुखत असेल तर लिंबू पाण्यापासून दूर राहा.

काही लोकांसाठी, लिंबूमध्ये आढळणारे सायट्रिक ऍसिड मुळे मायग्रेनचा त्रास उदभवु शकतो.

मायग्रेनच्या रुग्णांनी लिंबू पाणी पिणे टाळावे.

लिंबूमध्ये ऑक्सलेट असते, ज्यामुळे किडनी स्टोन सारखी समस्या उद्भवू शकते.

त्वचेची ऍलर्जी असलेल्या लोकांना लिंबूची ऍलर्जी असू शकते, ज्यामुळे त्वचेवर पुरळ किंवा जळजळ होऊ शकते.