कॉम्प्युटरवर सतत काम करण्याचे 10 नुकसान

जर तुम्ही कॉम्प्यूटर किंवा लॅपटॉपवर 7 तास सतत काम करत असाल तर जाणून घ्या त्याचे 10 तोटे-

Webdunia

स्मरणशक्ती कमी होणे

दूरदृष्टी कमजोर होणे

चिडचिड आणि तणाव

पाठदुखी, सर्वाइकल, स्पॉन्डिलायटिस, स्पोंडिलोसिस

शारीरिक थकवा

मानसिक थकवा

ऑप्टिकल भ्रम

मनाचे द्वंद्व

बद्धकोष्ठता, गॅस, ऍसिडिटी

निद्रानाश, अस्वस्थता