भांडी धुण्याचा साबण आरोग्यासाठी हानिकारक, जाणून घ्या तोटे

डिश सोपमध्ये आढळणारी अनेक रसायने आणि घटक आरोग्यासाठी घातक असू शकतात

डिश सोपमध्ये फॉर्मल्डिहाइड, पेट्रोलियम सारखी घातक रसायने वापरली जातात

या रसायनांमुळे भविष्यात कर्करोग आणि इतर गंभीर आजारांचा धोकाही वाढू शकतो

यामध्ये ट्रायक्लोसन, ट्रायक्लोकार्बन, सोडियम लॉरेल सल्फेट आणि पॅराबेन्स सारखे घटक असू शकतात

ही रसायने आपल्या हार्मोनल संतुलनावर परिणाम करू शकतात आणि इतर आरोग्य समस्या निर्माण करू शकतात

हे साबण वापरल्याने हात कोरडे आणि कडक होतात आणि जळजळ देखील होते

डिश साबण घेताना, पॅकेटच्या मागील बाजूस दिलेले सर्व घटक वाचा

शक्य असल्यास, नैसर्गिक गोष्टींनी भांडी स्वच्छ करा आणि भांड्यांमध्ये साबण राहू देऊ नका