जेवणानंतर या चुका करू नका
अंथरुणावर बसणे किंवा पडणे टाळा
लांब चालत जाऊ नका
नंतर लगेच आंघोळ करू नका
अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये
जास्त थंड खाऊ नका
अन्न खाल्ल्यानंतर लगेच धूम्रपान करू नका
चहा-कॉफी पिणे टाळा