पोटाची चरबी कमी करतील हे डिटॉक्स ड्रिंक
वाढती चरबी थांबवण्यासाठी जाणून घ्या या पेयांबद्दल
गोड, तळलेले आणि मसालेदार पदार्थ सणांच्या काळात सर्रास खालले जातात.
त्यामुळे ही पेये शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी मेटाबॉलिज्म वाढवतात.
हर्बल चहा हे या फायदेशीर पेयांपैकी एक आहे.
हिरवा चहा, पेपरमिंट चहा आणि आल्याचा चहा चरबी जाळण्यासाठी खूप प्रभावी आहे.
रिकाम्या पोटी लिंबू आणि मध घालून कोमट पाणी पिणे चरबी कमी करण्याचा एक प्रभावी उपाय आहे.
एप्पल सायडर व्हिनेगर पाण्यात मिसळून प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
सकाळी रिकाम्या पोटी ओव्या चे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि चयापचय वाढते.
नारळ पाणी प्यायल्याने शरीरातील चरबी नैसर्गिकरित्या कमी होण्यासही मदत होते.