Weight Gain Breakfast नाश्त्यात हे पदार्थ खाल्ल्याने वजन वाढू शकते

मैदा किंवा प्रोसेस्ड पिठापासून बनवलेले बेक्ड आयटम

व्हाईट ब्रेड

फ्लेवर योगर्ट

तेल किंवा तुपाचा तळलेले पराठे

पॅकक्ड ज्यूस

मिठाई

कोणत्याही रुपात साखर

टीप: आपली डायट ठरवण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा