स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांची इंग्रजी नावे जाणून घ्या

सोप्या पद्धतीने इंग्रजी शिका

जिरे : Cumin Seeds (क्यूमिन सीड्स)

तमालपत्र : Bay Leaf (बे लीफ)

धणे पावडर : Coriander Powder (कोरिइंडर पाउडर)

काळी मिरी : Black Pepper (ब्लैक पेपर)

मोठी वेलची : Black Pepper (ब्लैक कार्डमम)

दालचिनी : Cinnamon (सिनेमन)

मोहरी : Mustard Seeds (मस्टर्ड सीड्स)

हिंग : Asafoetida (असाफेईटिडा)

ओवा : Carom seeds (कैरम सीड्स)

मेथी दाणे : fenugreek seeds (फेनुग्रीक सीड्स)