Body Pain दूर करण्याचे 7 उपाय

हळदीचे दूध प्या

संपूर्ण शरीराला ऑलिव्ह किंवा मोहरीच्या तेलाने मसाज करा

कच्च्या आल्याचे काही तुकडे चावा

शरीरात जिथे जास्त दुखत असेल तिथे कोमट मिठाच्या पाण्यात शेका

शरीरातील कॅल्शियम, पोषणाची कमतरता पूर्ण करा. सकस आहार घ्या

तुम्ही आयुर्वेदातील पंचकर्म क्रिया करून पाहू शकता

पुरेसे पाणी प्या