Fenugreek for Blood Sugar साखरेची वाढती पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मेथीचे पाणी

मेथीच्या दाण्यांमध्ये विरघळणारे फायबर भरपूर असते, जे पचन मंदावते, तसेच रक्तातील साखर सामान्य ठेवते

एक चमचा मेथीचे दाणे 200-250 मिली पाण्यात रात्रभर भिजवा

सकाळी गाळून पाणी प्या

भिजवलेल्या मेथीचे दाणेही चावू शकता

याशिवाय तुम्ही सकाळी 200-250 मिली पाण्यात 1 चमचे मेथीचे दाणे टाकून ते उकळू शकता

ते गाळून प्यावे, तसेच बिया चावून खाव्यात

याशिवाय मेथीच्या बियांची पावडर पाण्यात किंवा ताक इत्यादीमध्ये मिसळूनही घेऊ शकता

टीप: कोणतेही उपाय अमलात आणण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या