Ganesh chaturthi 2023 मुंबईत गणपतींच्या मूर्तीला अंतिम स्पर्श
गणेश चतुर्थीसाठी देशभरात भाविकांमध्ये उत्साह
महाराष्टात गणेशोत्सवाची धूम असते.
आता लवकरच लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे.
देशाच्या विविध भागांतील कलाकार गणपतीच्या मूर्तींना अंतिम स्पर्श देत आहेत.
अनेक कलाकार गणपतीची मूर्ती तयार करत आहेत.
मुंबईतील लालबाग वर्कशॉपमध्ये कलाकार गणपतीच्या मूर्तीला अंतिम स्पर्श देत आहे.
यंदा गणेशोत्सव 19 सप्टेंबरपासून सुरु होत आहे.
मुंबईतील गणेशोत्सव मंडळांमध्ये असणाऱ्या मूर्ती या उत्सवाचं मुख्य आकर्षण ठरतात.
येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची हौस बघण्यासारखी असते.