दररोज रात्री फिरायला जात असताना हातात काठी घेऊनच चालावे.
webdunia
तुमच्याकडे टॉर्च असल्यास तर ती तुम्हाला कुत्र्यापासून वाचवू शकते. टॉर्चचा प्रकाश थेट भटक्या कुत्र्याच्या डोळ्यावर केंद्रित करू शकता.
webdunia
तुमच्याकडे बेल्ट असल्यास ताबडतोब काढून भटक्या कुत्र्यांना हाकलण्यासाठी त्याचा वापर करू शकता.
webdunia
तुम्ही काठी किंवा दगड उचलून त्याला घाबरवू शकता किंवा मारू शकता.
webdunia
कुत्र्याने हल्ला केल्यावर, जोरात ओरडल्यावर कुत्रा पळून जाऊ शकतो.
webdunia
कुत्र्याला हाकलण्यासाठी मिरपूड स्प्रे देखील काम करू शकतो.
webdunia
दुरून येताना कुत्र्यांची टोळी दिसली तर मार्ग बदला. कुत्र्यांचा उपद्रव टाळण्यासाठी ताबडतोब सुरक्षित ठिकाणी जा.
webdunia
कुत्रा समोर आला तर धावू नका, ओरडू नका, सरळ उभे रहा. कुत्र्याला तुमच्या आजूबाजूला वास घेऊ द्या. घाबरू नका, कुत्र्याला बघण्याऐवजी इतरत्र पहा.
webdunia
आक्रमक किंवा शिकारी कुत्र्याचे नाक दाबलेले असते, कान मागे दुमडलेले असतात आणि मानेवरचे केस ताठ असतात. असा कुत्रा दिसल्यास ताबडतोब त्याचा सामोर जाणे टाळा किंवा सुरक्षित ठिकाणी पोहोचा.
webdunia
कुत्रा तुमच्यावर हल्ला करेल याची तुम्हाला खात्री असेल तर तुम्हीही त्याच्यावर हल्ला करा. शूजने त्याच्या नाकावर आणि तोंडावर मारा. जेव्हा कुत्र्याला वाटेल की तुम्ही स्वतःच रक्षण कराल तेव्हा तो पळून जाईल.