लिफ्टमध्ये अडकल्यास, या 7 टिप्स अवलंबवा

लिफ्टमधून जाताना सावधगिरी बाळगा या काही गोष्टी लक्षात ठेवा

आजकाल लिफ्टमध्ये अडकण्याच्या घटना सर्रास होत आहेत. अनेक ठिकाणी लिफ्ट अडकून लोकांना जीवही गमवावा लागला आहे.

तुम्ही लिफ्टमध्ये अडकला असाल तर घाबरू नका आणि इकडे तिकडे धावू नका, शांतपणे एका जागी बसा.

लिफ्टमध्ये अडकल्यानंतर, अनावश्यक बटणे दाबू नका कारण यामुळे लिफ्टचे सॉफ्टवेअर खराब होऊ शकते.

अशी परिस्थिती टाळण्यासाठी तुमच्या बिल्डिंग गार्डचा नंबर नेहमी सोबत ठेवा.

लिफ्टमध्ये अडकल्यानंतर, स्वतःहून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू नका, यामुळे तुम्हाला दुखापत होऊ शकते.

लिफ्टमध्ये असलेले आपत्कालीन बटण किंवा अलार्म बटण दाबा जेणेकरून तुम्हाला त्वरीत मदत मिळू शकेल.

काहीवेळा लिफ्टमध्ये नेटवर्क नसते, अशा परिस्थितीत तुम्ही इमर्जन्सी नंबर डायल करून मदत मागू शकता.