गुडघेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करा

या आयुर्वेदिक उपायांनी गुडघेदुखी कमी होऊ शकते

गुडघेदुखी कमी करण्यासाठी अश्वगंधाचे सेवन करा. यामुळे सूज आणि वेदना कमी होईल.

आल्याचा अर्क गुडघ्यावर लावल्याने दुखण्यात आराम मिळतो. तसेच ते जळजळ कमी करण्यासाठी प्रभावी आहे.

गुग्गुळच्या वापराने गुडघेदुखी कमी होऊ शकते. मात्र, तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच सेवन करा.

कलौंजी(काळ्या तिळाचे) तेल गुडघ्यावर लावल्याने गुडघ्यांमधील त्रास कमी होतो

फळांमध्ये असलेले गुणधर्म गुडघेदुखी कमी करतात. यासोबतच सांधेदुखीचा त्रासही कमी होतो.

शतावरी खाल्ल्याने गुडघेदुखी कमी होते.

हळदीची पेस्ट गुडघ्यांवर लावल्याने वेदना कमी होतात.