तुमचा फोन पाण्यात भिजला तर या टिप्स फॉलो करा
जर तुमचा मोबाईल पावसात भिजला किंवा पाण्यात पडला असेल तर या टिप्स फॉलो करा
मोबाईल पाण्यात पडल्यानंतर त्याचे कोणतेही बटण दाबू नका. यामुळे शॉर्ट सर्किट होऊ शकते.
ओला मोबाईल चार्ज करण्याची चूक करू नका. त्यामुळे फोन दुरुस्त होण्याची शक्यता नाहीशी होते.
ओला झालेला फोन दुरुस्त करण्यापूर्वी, बॅक कव्हर, सिम कार्ड आणि मेमरी कार्ड काढून सुरक्षितपणे ठेवा.
मोबाईलच्या बॅटरीजवळ एक स्टिकर असतो जो फोनमध्ये पाणी गेल्यास रंग बदलतो.
Service Centerच्या लोकांना फोन ओला झाल्याचे कळले तर ते दुरूस्तीसाठी घेणार नाहीत.
मोबाईल कापडाने पुसून तांदळाच्या डब्यात ठेवा. मोबाइलला तांदळात किमान 24 ते 36 तास ठेवा .
थोडे Wet Mobile बाल्कनीत किंवा गच्चीवर कडक सूर्यप्रकाशात सुकविण्यासाठी ठेऊ शकता.