High BP असल्यास हे खाणे टाळा
तुम्हालाही उच्च रक्तदाबाची समस्या आहे का? होय तर काही पदार्थांचे सेवन टाळावे-
webdunia
मीठ कमी प्रमाणात सेवन करा
webdunia
दारूला नाही म्हणा
webdunia
लोणची, केचप, कोणत्याही प्रकाराचे सॉस आहारात सामील करू नका
webdunia
प्रोसेस्ड चीज आणि बटर खाऊ नये
webdunia
पॉटेटो चिप्स, सॉल्टेड नट्स खाणे टाळा
webdunia
पॉपकॉर्न खाऊ नका
webdunia
मांसही खाणे टाळा
webdunia