तळलेले पदार्थ हृदयासाठी धोकादायक ? तुम्हीही असे घातक पदार्थ खाता का?
तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने स्ट्रोकचा धोका जवळपास 37% वाढतो
मेंदूला रक्त वाहून नेणाऱ्या धमन्यांमध्ये प्लेक तयार झाल्यामुळे स्ट्रोक होतो.
जेव्हा मेंदूला होणारा रक्तपुरवठा मर्यादित होतो, तेव्हा ऑक्सिजन-पोषक घटकांच्या कमतरतेमुळे मेंदूला नुकसान होते
तळलेले पदार्थांपेक्षा शेलो फ्राय कमी हानिकारक असतात आणि ते ऑलिव्ह ऑइलमध्ये तयार केले असावे
तेल शुद्ध असावे म्हणजे एकदा उकळलेल्या तेलाचा पुनर्वापर मर्यादित करावा
कार्बोनेटेड द्रव किंवा बेकिंग सोडा जोडल्याने तेलाचे शोषण कमी होतं
300 ते 400 डिग्री फॅरेनहाइट तापमानात शिजवून भाजण्याची वेळ कमी करावी
जादा तेल काढण्यासाठी पेपर नॅपकिन्स वापरा
टीप: ही सामान्य माहिती दिली गेली आहे, अधिक माहितीसाठी तज्ञाचा सल्ला घ्या