तूप हा आपल्या स्वयंपाकघरात आढळणारा सर्वात सामान्य आणि आरोग्यदायी घटक आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का की तुपाने पायाला मसाज केल्याने चांगली झोप सारखे अनेक फायदे आहेत...
Webdunia
दिवसभर काम केल्यानंतर बहुतेक लोक शरीराच्या दुखण्याने त्रस्त असतात.
Webdunia
शारीरिक दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही रात्री तुपाने पायाची मालिश करू शकता.
Webdunia
तसेच, तुपाने पायाला मसाज केल्याने रात्री चांगली झोप येण्यास मदत होते.
Webdunia
रात्री पायाच्या तळव्याला तुपाने मसाज केल्याने सकाळी चेहऱ्यावर चमक येते.
Webdunia
झोपताना घोरणे आणि ढेकर येण्याच्या समस्येपासून तुपाच्या मालिशने आराम मिळतो.
Webdunia
तसेच तूप लावल्याने शरीरातील गॅस आणि सूज येण्याची समस्या कमी होते.
Webdunia
आयुर्वेदात पायाच्या मसाजला 'पदाभ्यम्' म्हणतात जे अतिशय आरोग्यदायी आहे.
Webdunia
तुपाऐवजी खोबरेल तेल किंवा मोहरीच्या तेलानेही पायाची मालिश करू शकता.