Ginger या लोकांनी 'आलं' खाऊ नये

गरोदरपणात आल्याचे सेवन करणे योग्य नाही

दुबळ्या लोकांनीही याचे कमी प्रमाणात सेवन करावे

रक्ताशी संबंधित समस्या असल्यास आल्याचे सेवन टाळावे

पित्ताशयात खडे असले तरीही आले खाणे टाळा

शस्त्रक्रियेपूर्वी आले खाऊ नका

अद्रक जास्त खाल्ल्याने हृदयाचा त्रास होऊ शकतो

आले तुमच्या आतील ऍसिड वाढवू शकते, ज्यामुळे छातीत जळजळ होऊ शकते

जास्त आले खाल्ल्याने डोळ्यात ड्रायनेसची समस्या उद्भवू शकते

आल्याचा गरम प्रभाव तुम्हाला पोटाच्या आजाराचा शिकार बनवू शकतो