Green Chilli हिरवी मिरची चवीला झन्नाट, गुणांनी गोड

हिरवी मिरची रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे

अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे शरीर आणि त्वचेचे सर्व प्रकारच्या संक्रमणांपासून संरक्षण होते

यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती मजबूत होते

हिरव्या मिरच्या खाल्ल्यानंतर बंद नाक उघडते

कर्करोगाशी लढा देण्यासाठी आणि शरीर सुरक्षित ठेवण्यासाठी देखील ही फायदेशीर आहे

याच्या सेवनाने फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोकाही कमी होतो

याला मूड बूस्टर असेही म्हटले जाते कारण याने एंडोर्फिन मेंदूमध्ये प्रसारित होतं ज्यामुळे मूड चांगला राहतो

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते, कारण त्यात कॅलरीज अजिबात नसतात

व्हिटॅमिन-ई समृद्ध हिरव्या मिरचीमुळे तुमची त्वचा गुळगुळीत आणि सुंदर बनते

एका संशोधनानुसार, हृदयाशी संबंधित बहुतेक आजार हिरव्या मिरचीमुळे बरे होतात