रस्त्यालगत पेरू फळे विकताना दिसतात. एखादी गोष्ट स्वस्त आहे असे आपल्याला वाटते पण त्यातील पोषक तत्वे आश्चर्यकारक असतात. चला जाणून घेऊया पेरूचे फायदे.