आवळा आणि मधाची पेस्ट केसांसाठी खूप फायदेशीर आहे

केसांच्या वाढीसाठी तुम्ही नैसर्गिक गोष्टींचा वापर करू शकता, अशावेळी तुम्ही केसांना आवळा आणि मध लावू शकता.

केसांमध्ये असलेल्या कोंडामुळे केस गळतात आणि केस पांढरे होतात.

social media

या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आवळा आणि मध केसांना लावा.

social media

यामध्ये असलेले गुणधर्म संसर्ग दूर करण्यासाठी आणि केस निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत.

social media

केस गळण्याची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे.

social media

कोरडे केस किंवा केस कोरडे पडण्यासाठी आवळा आणि मध देखील लावू शकता.

social media

हे बनवण्यासाठी दोन चमचे आवळा पावडर घ्या.

social media

त्यात कोमट पाणी आणि दोन चमचे मध मिसळा.

social media

ही पेस्ट केसांवर आणि टाळूवर पूर्णपणे लावा.

social media