जर तुम्ही महानगरे आणि मेट्रो शहरांमध्ये रहात असाल, तर तुम्हाला हार्ड पाण्याचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. याच्याशी संबंधित सर्व माहिती जाणून घेऊया...

Webdunia

रहिवाशांच्या वाढत्या संख्येची पूर्तता करण्यासाठी दरवर्षी बोअरवेल अधिक खोलवर खोदल्या जातात.

Webdunia

बोअरवेलचे पाणी हार्ड असत आणि आपण जितके खोल खोदतो तितके पाणी हार्ड होते.

Webdunia

म्हणूनच लहान शहरांच्या तुलनेत मोठ्या शहरांमध्ये केस गळणे आणि त्वचेची समस्या अधिक आहे.

Webdunia

तुमच्या नळावर, शॉवरमध्ये किंवा भांड्यांमध्ये हिरवे-पांढरे डाग असतील तर तुमच्या घरात हार्ड पाणी आहे.

Webdunia

पाण्यात आढळणारी खनिजे आणि क्षार आपली त्वचा, टाळू आणि केसांवर जमा होतात.

Webdunia

त्यामुळे छिद्र बंद होतात आणि त्वचेत खाज सुटते आणि कोरडी होऊ लागते.

Webdunia

हार्ड पाण्यामुळे तुमचे केस खूप गळतात आणि केस गळण्याची समस्या निर्माण होते.

Webdunia

हार्ड पाणी टाळण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे शॉवर आणि टॅप फिल्टर उपलब्ध आहेत.

Webdunia