सफरचंद खाण्याचे फायदे

सफरचंदामुळे कर्करोग, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. मेंदूचे आरोग्य सुधारण्यासोबतच सफरचंद वजन कमी करण्यासही मदत करते. सफरचंद खाण्याचे फायदे जाणून घेऊया.

Webdunia

सफरचंदात भरपूर पोषक असतात. सफरचंदामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

सफरचंद खाल्ल्याने बॉडी मास इंडेक्स लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.

सफरचंद खाल्ल्याने टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो.

सफरचंदात असलेले अँटिऑक्सिडंट्स फुफ्फुस, स्तन आणि पचनमार्गाच्या कर्करोगासह विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाशी लढण्यास मदत करतात.

सफरचंद मेंदुला ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे होणार्‍या नुकसानापासून संरक्षण करते.

काही लोकांना सफरचंद खाल्ल्यानंतर अॅलर्जी होते, अशा लोकांना सर्दी होण्याची शक्यता असते.

अस्वीकरण: डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आरोग्याशी संबंधित उपाय वापरून पहा.