बेलाची पाने liver disease पासून बचाव करतात
जुलाब, फोड आणि मधुमेहाने त्रस्त लोकांसाठी बिल्व पत्र खूप फायदेशीर आहे
बेलाच्या पानात जीवनसत्त्वे A, B1, B2, C, खनिजे, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह यासह अनेक पोषक घटक असतात
बिल्व पत्रीमध्ये भरपूर कर्बोदके असतात जे शरीराला पुरेशी ऊर्जा पुरवतात
बिल्व पत्रीमध्ये भरपूर पोटॅशियम असते जे उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्यांसाठी चांगले असते
या पानांच्या गुणधर्मामुळे हृदयविकारांना प्रतिबंध करतं
यात असलेले कॅल्शियम दात आणि हाडे मजबूत करते आणि ऑस्टियोपोरोसिस प्रतिबंधित करतं
बेलाच्या पानांमध्ये असलेले लोह रक्तातील लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते
हे हृदय आणि यकृत रोगांविरूद्ध लढण्यासाठी शक्तिशाली आहे. उच्च कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते