हृदयविकाराची लक्षणे ? Heart Attack Symptoms

हृदयविकाराचा झटका येतोय हे कसे कळणार? शरीर कोणते संकेत देते, जाणून घ्या-

webdunia

धाप लागणे

webdunia

छाती दुखणे

webdunia

अस्वस्थता आणि थंड घाम येणे

webdunia

चक्कर येणे, उलट्या होणे किंवा मळमळ होणे

webdunia

अत्यंत थकवा, बेहोशी

webdunia

पोटदुखी, गॅसच्या तक्रारी

webdunia

हात, खांदे, जबडा, मान, पाठीचा वरचा भाग किंवा पोटात वेदना

webdunia

ही सर्व लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा

webdunia