केसांमधील कोंडा साठी घरगुती उपाय
केसांमधील कोंड्याच्या समस्येमुळे केस लवकर गळतात, घरगुती उपाय जाणून घ्या
कोंडा ही यीस्ट वंशातील बुरशी आहे ज्याला सामान्यतः मालासेझिया म्हणतात.
केमिकलयुक्त शैम्पू चा वापर आणि कोरड्या त्वचेमुळे ते बुरशीजन्य बनते.
नियासिन- व्हिटॅमिन बी 3, रिबोफ्लेविन- व्हिटॅमिन बी 2 आणि पायरीडॉक्सिन- व्हिटॅमिन बी 6 च्या कमतरतेमुळे देखील कोंडा होतो.
चांगल्या नैसर्गिक शाम्पू किंवा साबणाने केस धुतल्यानंतर कडुलिंब किंवा खोबरेल तेलाने मसाज करा.
कांदा केसांना आणि टाळूला लावा आणि अर्धा तास ठेवा आणि नंतर केसांना धुवा.
ॲपल सायडर व्हिनेगरचा रस लावल्यानेही कोंडा दूर होतो.
दर रोज केसांना दही लावून अंघोळ केल्यानेही कोंडा हळूहळू जातो.