घोरणे म्हणजे काय? दारूशी संबंध जाणून घ्या

webdunia

झोपेच्या वेळी जेव्हा तुम्ही श्वास घेता आणि सोडता तेव्हा तेव्हा आपली मान आणि डोक्यामधल्या मुलायम टिश्यूंमध्ये कंपनं येतात आणि परिणामी घोरण्याचा आवाज येतो.

webdunia

अशा स्थितीत श्वास घेण्याचा मार्ग बंद होतो आणि कंपन निर्माण होते. त्यामुळे घोरण्याचे आवाज येऊ लागतात.

webdunia

कारणे- दारूची सवय, कोणत्याही प्रकारची ऍलर्जी, जास्त वजन असणे आणि सायनस किंवा तोंडाच्या अंतर्गत संरचनेत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणे.

webdunia

घोरणारे बहुतेक रुग्ण पुरेशी झोप घेत नाहीत.

webdunia

घोरणाऱ्यांचं सकाळी कोणत्याही कामात मन लागत नाही, डोकेदुखी आणि घशाचा त्रास होतो.

webdunia

घोरणे थांबवण्यासाठी, प्रथम दारूपासून दूर राहा, कारण ते स्नायूंना इतके आराम देते की हवेचा मार्ग संकुचित होतो. त्याचा परिणाम म्हणजे घोरणे.

webdunia

वजन नियंत्रणात ठेवा आणि नाक, कान, घसा, तोंड स्वच्छ ठेवा.

webdunia