अति रागामुळे हे 3 आजार होऊ शकतात

प्रत्येकाला राग येतो परंतु काही लोकांना जास्त राग येतो आणि अशा परिस्थितीत ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

राग आल्यावर रक्ताभिसरण वाढते.

social media

रागावर नियंत्रण न ठेवल्यास बीपी शूट होऊ शकतो.

social media

जेव्हा तुम्ही रागावता तेव्हा तुमच्या हृदयावर दबाव येतो.

social media

हृदयाच्या ठोक्याची गती वाढू लागते.

social media

खूप राग केल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

social media

खूप राग केल्याने पक्षाघात होऊ शकतो.

social media

यामध्ये मेंदूतील रक्ताभिसरण अचानक वाढू लागते.

social media

या कारणामुळे शिरा फाटण्याचा धोका असू शकतो.

social media