अनेकदा आपण झोपण्यापूर्वी आपला मोबाइल तपासतो आणि झोपण्यापूर्वी तो आपल्याजवळ ठेवतो, परंतु झोपताना मोबाइल काही अंतरावर ठेवणे महत्त्वाचे आहे.