कोणत्या ड्राय फ्रूटमध्ये किती कॅलरीज असते

मनुका - एका मनुकामध्ये सुमारे 3 ते 4 कॅलरीज असतात.

जर्दाळू - एका जर्दाळूमध्ये सुमारे 3 ते 4 कॅलरीज असतात.

पिस्ता - एका पिस्त्यात 4 ते 5 कॅलरीज असतात.

काजू - एका काजूमध्ये 6 ते 7 कॅलरीज असतात.

बदाम - एका बदामामध्ये 7 ते 8 कॅलरीज असतात.

अक्रोड - एका अक्रोडमध्ये 14 ते 20 कॅलरीज असतात.

अंजीर - एका अंजीरमध्ये 14 ते 15 कॅलरीज असतात.

खजूर - खजूरमध्ये सुमारे 20 ते 28 कॅलरीज असतात.