घरी झेंडूचे रोप कसे वाढवायचे
झेंडूचे रोप घरात वाढवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा..
कमी ओलावा असलेली हलकी माती तयार करा.
social media
झेंडूच्या बिया थेट जमिनीच्या पृष्ठभागावर पेरा.
social media
बियांना नीट पाणी द्यावे.
social media
बिया पेरल्यानंतर, भांडे एका उन्हाच्या ठिकाणी ठेवा.
social media
अधूनमधून माती तपासा आणि थोडी ओलसर ठेवा.
social media
जास्त पाणी देणे टाळा.
social media
झेंडूची रोपे हिरवीगार ठेवण्यासाठी आणि त्यात अधिक फुले आणण्यासाठी. रासायनिक खतांचा वापर मर्यादित प्रमाणातच करा.
social media