बऱ्याच वेळा तुम्ही ज्याला मित्र मानता ती व्यक्ती त्याच्या स्वार्थासाठी तुमच्यासोबत असते. अशा परिस्थितीत स्वार्थी माणसे ओळखणे गरजेचे आहे.