शब्दसंग्रह vocabulary कशी सुधाराल?
तुम्हाला तुमचा शब्दसंग्रह सुधारायचा आहे का? येथे काही प्रभावी पद्धती जाणून घ्या
दररोज एक नवीन शब्द शिका.
त्या शब्दांसह तुमचा वैयक्तिक शब्दकोश बनवा.
दररोज काही ना काही वाचण्याची सवय लावा.
संभाषणात नवीन शब्द वापरण्याचा प्रयत्न करा.
नवीन शब्दांचा अर्थ आणि वापर कसा करायचा जाणून घ्या.
vocabulary ॲप्स वापरा.
दररोज काहीतरी लिहा.
शब्द क्रॉसवर्ड सारखे गेम खेळा