झोपण्याच्या सवयी सुधारण्यासाठी या टिप्स फॉलो करा
तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या
झोपेची आणि उठण्याची वेळ सेट करा.
झोपण्यापूर्वी मोबाईल, कॉम्प्युटर आणि टीव्हीचा वापर कमी करा.
हलका आणि पौष्टिक आहार घ्या.
तळलेले किंवा जड अन्न खाणे टाळा.
नियमित व्यायाम करा.
दररोज काही वेळ योग आणि ध्यान करा.
शरीराचे तापमान थंड ठेवण्यासाठी हायड्रेटेड रहा.
तणावमुक्त राहायला शिका. मन शांत ठेवा.