WBC वाढवण्यासाठी काय करावे?
शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी वाढवण्यासाठी घरगुती उपाय White Blood Cells
webdunia
पांढऱ्या रक्त पेशी या पेशी असतात ज्या शरीराचे संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करतात
webdunia
पपईची पाने धुवून मिक्स करून गाळून घ्या. याच्या सेवनाने पांढऱ्या रक्त पेशी वाढू शकतात
webdunia
सकाळी रिकाम्या पोटी लसणाचे नियमित सेवन करणे फायदेशीर ठरू शकते
webdunia
बदाम किंवा खोबरेल तेलात लॅव्हेंडर तेल मिसळून शरीराची मालिश करून WBC वाढवता येते
webdunia
पांढऱ्या रक्त पेशी वाढवण्यासाठी तुमच्या आहारात 1 वाटी दही नियमितपणे समाविष्ट करा
webdunia
आपल्या सॅलडमध्ये नियमितपणे सूर्यफूल बिया घाला
webdunia
टीप: कोणताही उपाय करण्यापूर्वी कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या
webdunia