या टिप्सच्या मदतीने Underarm करा Light
अंडरआर्म्सची त्वचा लवकर काळी पडते. या टिप्सच्या मदतीने तुम्ही घरी बसून अंडरआर्म लाइट करू शकता.
Webdunia
बटाट्याचा रस अंडरआर्मवर लावा आणि 10 मिनिटांनी धुवा.
Webdunia
संत्र्याच्या सालीच्या पावडरमध्ये दूध आणि गुलाबपाणी मिसळून स्क्रब करा.
Webdunia
लिंबाच्या रसामुळे ओडोरची समस्याही कमी होते.
Webdunia
खोबरेल तेल अंडरआर्म्सची त्वचा लाइट करते.
Webdunia
रासायनिक डीओचा वापर करू नका.
Webdunia
शेविंग करण्याऐवजी वॅक्स किंवा लेसर ट्रीटमेंट करून पहा.
Webdunia
दर आठवड्याला तुमचे अंडरआर्म्स स्क्रब करा.
Webdunia
अंडरआर्मवर चांगल्या दर्जाची उत्पादने वापरा.
Webdunia