How to Look Young? तरुण दिसायचे असेल तर हे फूड टाळा
या गोष्टींचे सेवन केल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येतात -
प्रोसेस्ड फूड
तळलेले पदार्थ
पांढरी किंवा रिफाइंड साखर
सोडा
कॅफिन
जर तुम्हाला तरुण दिसण्याची इच्छा असेल तर हे पदार्थ खाणे टाळा