webdunia

खजुराचा गुळ कसा तयार करतात ?

webdunia

खजुराचा गूळ बनवण्यासाठी खजुराच्या झाडाच्या देठापासून रस काढला जातो

webdunia

खजुराच्या झाडावर वरच्या खोडात V आकारात चाकूने वरची साल सोलून एक कट केला जातो

webdunia

त्या कापलेल्या भागेतून खूप गोड रस बाहेर पडू लागतो म्हणून तेथे खुंटीवर मडके टांगतात

webdunia

खजुराच्या झाडातून रस थेंब थेंब टपकतो, जो त्या मातीच्या मडक्यात जमा होतो

webdunia

भांड्यात गोळा केलेल्या रसाला नीरा म्हणतात. आयुर्वेदानुसार ते प्यायल्याने अनेक आजार दूर होतात

webdunia

आता हा रस एका मोठ्या लोखंडी कढईत टाकून उकळला जातो

webdunia

जेव्हा रस खूप घट्ट होतो, तेव्हा सुमारे एक- एक किलोग्रॅमच्या गोळ्यात त्याला गोठवतात. त्याचे गुळात रूपांतर होते