बाजारात विकले जाणारे केमिकलयुक्त रंग आपल्या त्वचेसाठी हानिकारक असतात, त्यामुळे होळीसाठी नैसर्गिक रंग घरीच बनवा.