यूरिक ऍसिड कमी करण्यासाठी कारले खूप फायदेशीर Uric Acid

कारले यूरिक अॅसिड कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे

नियमित कारल्याच्या रसाचे सेवन केल्याने फायदा होतो

कारल्याची भाजी ही नियमित रुपाने सेवन करता येते

कारल्याच्या रसाचे सेवन रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासही उपयुक्त ठरते

कारल्याचे सेवन केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो

कारले यकृतातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी देखील प्रभावी आहे

यूरिक ऍसिड कमी करण्यासाठी कारल्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्याचा औषधी रुपात वापर करू नये