Anxiety असल्यास शरीरात ही 9 Symptoms दिसतात

अधूनमधून एन्जायटी होणे सामान्य आहे. पण अनेकांना एन्जायटी डिसऑर्डर असतो. त्याची लक्षणे जाणून घेऊया.

हृदय गती मध्ये अचानक वाढ होणं

जास्त तणावामुळे पोट दुखणे.

छातीत अस्वस्थता किंवा जडपणा जाणवणे.

झोपायला त्रास होणे किंवा जास्त झोपणे.

लवकर थकवा किंवा फटिग येण्याची समस्या.

हात पाय थरथर कापणे.

एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे.

स्वतःच्या दिसण्याची किंवा व्यक्तिमत्त्वाची भीती वाटणे.

लोकांशी नजरे मिळवून बोलण्यात समस्या येणे .