या 8 टिप्सच्या मदतीने मुलांचे हस्ताक्षर सुधारा
तुम्हालाही तुमच्या मुलाचे हस्ताक्षर सुधारायचे असेल तर या टिप्स फॉलो करा
सर्वप्रथम तुमच्या मुलाला पेन किंवा पेन्सिल व्यवस्थित धरायला शिकवा.
मुलांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी, त्यांना कर्सिव्ह पुस्तकाचा सराव करू द्या.
मुलाला हळू हळू लिहायला सांगा.
मुलाला तोच शब्द पुन्हा पुन्हा लिहायला लावू नका, मुलाच्या आवडीनुसार विषय निवडा.
मुलांच्या अक्षरांच्या लिखाणाकडे लक्ष द्या आणि ते अक्षर योग्यरित्या लिहून घ्या.
पेन किंवा पेन्सिलची पकड सुधारण्यासाठी, त्याच्या कडून चित्र काढून घ्या.
लाला त्याच्या समस्येबद्दल विचारा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा.
मुलावर गृहपाठ करण्यासाठी किंवा अधिक लिहिण्यासाठी दबाव आणू नका.