भारताची मुलगी बनली जगातील सर्वात Youngest female CA

म्हारी छोरियां छोरो से कम है के,जेव्हा तुम्हाला भारताच्या मुलीच्या यशाबद्दल कळेल तेव्हा तुमच्या तोंडून हे शब्द निघतील

मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्याची मुलगी नंदिनी अग्रवाल हिने संपूर्ण चंबळ प्रदेशाला वैभव प्राप्त करून दिले आहे.

2021 साली झालेल्या CA परीक्षेत नंदिनी संपूर्ण भारतात पहिली आली.

आता नंदिनीचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात youngest female CA म्हणून नोंदवले गेले आहे.

नंदिनीने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी सर्वात तरुण महिला चार्टर्ड अकाउंटंट होण्याचा मानही पटकावला आहे.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ती वयाच्या 13व्या वर्षी 10वी आणि वयाच्या 15व्या वर्षी इयत्ता 12वी उत्तीर्ण झाली.

सध्या नंदिनी मुंबईतील एका कंपनीत 35 लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजसह काम करत आहे.

नंदिनीच्या यशात तिच्या आई-वडिलांसोबतच तिच्या भावाचाही मोठा हातभार होता.