काळी जीभ असलेला हा एकमेव प्राणी कोण आहे?
जीभ काळी आहे अशा प्राण्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या.
जिराफ हा जगातील एकमेव असा प्राणी आहे ज्याची जीभ गुलाबी ऐवजी काळी आहे.
social media
जिराफाची जीभ सुमारे 20 इंच लांब असते.
social media
याची जीभ हातासारखी काम करते हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
social media
जिराफची जीभ खूप चिकट असते.
social media
जिराफला दररोज अंदाजे 30 किलो पानांची गरज असते.
social media
त्याची जीभ आफ्रिकेच्या जंगलात सुमारे 20 तास बाहेर असते.
social media
त्यामुळे जिराफाच्या जिभेवर काळ्या रंगाच्या मेलेनिनचा होतो.
social media
हे तेच रंगद्रव्य आहे जे आपल्याला खूप सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना काळे बनवते.
social media